project विभागाचे नाव :- गृह व आरोग्य प्रकल्पाचे नाव :- बटाट्याचे लॉलीपॉप विद्यार्थ्यांचे नाव :- ओंकार लोखंडे संदेश टाव्हरे प्रकल्प सुरु करण्याची दिनांक :- प्रकल्प संपल्याची दिनांक :- उद्देश :- बर्थडे पार्टीसाठी किंवा लहान मुलांसाठी वेगळे आकर्षण म्हणून बटाट्याचे लॉलीपॉप बनवणे. प्रस्तावना :- बर्थडे पार्टीमध्ये आपण किंवा लहान मुले वडापाप यांसारखे पदार्थ कायम खातात. या पदार्थांकडे आपण व लहान मुले दुर्लक्ष करतात. शाळेमध्ये लहान मुले दाब नेतात पण नावडता पदार्थ खात नाही. लहान मुलांना आवडेल असा पदार्थ म्हणजे बटाट्याचे लॉलीपॉप म्हणून आम्ही हा पदार्थ / प्रोजेक्ट निवडला.. साहित्य / साधने :- बटाटे, कांदा, आमचूर, गरम मसाला, तिखट, मैदा, ब्रेड, जिरी, तेल, पाणी,मीठ. कढई, प्लेट, वजनकाटा, बाउल, झारनी, पक्कड,छोटा डब्बा, ...
Posts
- Get link
- X
- Other Apps

food lab practicals Practical No:- १ Food Lab Machines Information * Food pulpers - फळाचा रस काढण्यासाठी या मशीनचा उपयोग करतात. * High speed mixer - मोठ्या प्रमाणात फ़ूड कट करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो. * Heating cutlery - मोठ्या पदार्थ गरम किवा थड करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो . * Oil filtration- बियामधील तेल काढण्यासाठी या मशीन चा उपयोग केलो जातो. * Filing machine- ...