Posts

Showing posts from April, 2018
              project  विभागाचे नाव :- गृह व आरोग्य  प्रकल्पाचे नाव :- बटाट्याचे लॉलीपॉप विद्यार्थ्यांचे नाव :-  ओंकार लोखंडे                               संदेश टाव्हरे  प्रकल्प सुरु करण्याची दिनांक :-   प्रकल्प संपल्याची दिनांक :- उद्देश  :- बर्थडे पार्टीसाठी किंवा लहान मुलांसाठी वेगळे आकर्षण म्हणून बटाट्याचे लॉलीपॉप बनवणे.   प्रस्तावना :- बर्थडे पार्टीमध्ये आपण किंवा लहान मुले वडापाप यांसारखे पदार्थ कायम खातात.  या पदार्थांकडे  आपण व लहान मुले दुर्लक्ष करतात.   शाळेमध्ये लहान मुले दाब नेतात पण नावडता पदार्थ खात नाही. लहान मुलांना आवडेल असा पदार्थ म्हणजे बटाट्याचे लॉलीपॉप म्हणून आम्ही हा पदार्थ / प्रोजेक्ट निवडला..   साहित्य / साधने :-  बटाटे, कांदा, आमचूर, गरम मसाला, तिखट, मैदा, ब्रेड, जिरी, तेल, पाणी,मीठ. कढई, प्लेट, वजनकाटा, बाउल, झारनी, पक्कड,छोटा डब्बा, कुकर, मिक्शर.  कृती :-             १ . प्रथम बटाटे शिजवून घेतले.                  २. बटाट्याची साल काढून बारीक करून  घेतले.             ३. कांदा बारीक चिरून घेतला.