food lab practicals Practical No:- १ Food Lab Machines Information * Food pulpers - फळाचा रस काढण्यासाठी या मशीनचा उपयोग करतात. * High speed mixer - मोठ्या प्रमाणात फ़ूड कट करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो. * Heating cutlery - मोठ्या पदार्थ गरम किवा थड करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो . * Oil filtration- बियामधील तेल काढण्यासाठी या मशीन चा उपयोग केलो जातो. * Filing machine- बॉटल मध्ये रस भरण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो. * Nitrogen packing - पिशवीत हवा भरण्यासाठी या मशीन का चा उपयोग केला जातो. * Weight Balance- वस्तु चे वजन करण्यासाठी या वेट बॉलेसचा उपयोग केला जातो. * Flour mixer:- पीठ व
Posts
Showing posts from March, 2018