
food lab practicals Practical No:- १ Food Lab Machines Information * Food pulpers - फळाचा रस काढण्यासाठी या मशीनचा उपयोग करतात. * High speed mixer - मोठ्या प्रमाणात फ़ूड कट करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो. * Heating cutlery - मोठ्या पदार्थ गरम किवा थड करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो . * Oil filtration- बियामधील तेल काढण्यासाठी या मशीन चा उपयोग केलो जातो. * Filing machine- ...